Tula Pahate Re | ईशाच्या हळदीचे फोटो पाहिले का ? | Subodh Bhave, Gayatri Datar
2019-01-09 1 Dailymotion
तुला पाहते रे मालिकेत ईशा-विक्रांत लग्न बंधनात अडकणार आहेत. ईशाला हळद लागली असून लवकरच त्यांचा संगीत सोहळा हि पहायला मिळेल. पाहुयात ईशाच्या हळदी समारंभाचे काही खास क्षण.